Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Rajesh tope

टॅग: rajesh tope

Health Minister Rajesh Tope informed about Monkey Pox disease

मंकीपॉक्सविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले …

काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox) चर्चा सुरू आहे. देवी, कांजिण्यांप्रमाणेच मंकीपॉक्समुळे (Monkey Pox) अंगावर परळ उठत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिन आफ्रिकेत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे भारतात चिंतेचे...
Health Minister Rajesh Tope informed about Monkey Pox disease

राज्यात सध्या १९५० कोरोना रुग्ण सक्रिय, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, चौथी लाट फार मोठा…

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाला असून राज्यात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी कोरोना रुग्णांच्या...
Health Minister Rajesh Tope informed about Monkey Pox disease

कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही, पण…. – राजेश टोपे

अडीच वर्षांपासून महाराष्ट्रसहर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, या...
Rajesh Tope reacted on increase number of corona patients

ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत आहे, याचा अर्थ… – राजेश टोपे

देशात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत आहे. मात्र, महाराष्ट्रात मात्र चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ओरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईत रुग्णवाढीची गती कमी असून काही ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी...

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, राजेश टोपेंचा इशारा

देशात कोरोना रूग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णसंख्या वाढत असल्याने आढावा बैठक घेत संबंधित राज्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास...
rajesh tope has hinted that the use of masks may become mandatory in the state in the wake of corona

राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा विचार; आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

"राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क...

कोरोनाकाळात मंत्र्यांवर पंचतारांकित उपचार

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराची लाखो रुपयांच्या बिलाची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या काळात मंत्र्यांनी जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. कोरोनाकाळात सरकारी रुग्णालयातील...

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जाताहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा आरोप

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतला स्थानिक संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात असा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात आहे असा आरोप...
two new corona XE Kapa variant found in mumbai

Corona Variant: मुंबईत कोरोना व्हेरियंटचे दोन नवे उपप्रकार आढळले, जिनोम सिक्वेसिंगचा चकीत करणारा अहवाल

मुंबईत कोविडच्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने शासनाने यापूर्वी घातलेले कडक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पालिकेने कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत केलेल्या अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले...

Maharashtra Covid 19 Restrictions : कोरोना निर्बंधमुक्तीचा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या चर्चेतूनच निर्णय...

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निर्बंध उठवल्यामुळे आता गुढीपाडव्याला मिरवणुका आणि शोभायात्रा काढता येणार आहेत. ७३६...