मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. त्यातच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मंगळवारी मोठी कारवाई करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...