Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Salman Khan

टॅग: Salman Khan

‘Kabhi Eid Kabhi Diwali’ चित्रपटामध्ये ‘या’ साउथ सुपरस्टारची एन्ट्री

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या बहुचर्चित चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नवनवीन अपडेट समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील काही अभिनेते चित्रपटातून बाहेर पडले होते. मात्र आता सलमान खानच्या 'कभी ईद...

महेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन

"बॉलिवूडला मी परवडणारा नाही" असं वादग्रस्त वक्तव्य करणारा महेश बाबू आता चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र या व्यक्तव्यावर बॉलिवूडमधून अनेकजण टीका करत असल्याचे लक्षात येताच महेश बाबूने त्याच्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. खरंतर महेश...

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात शहिद झालेले आर्मी ऑफिसर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मेजर' असं नाव या चित्रपटाचे असून याचे ट्रेलर सुद्धा नुकतेच रिलीज झाले आहे....
bombay high court grants relief to salman khan adjourned andheri magistrate court summons till may 5

पत्रकार धमकी प्रकरणी Salman Khan ला दिलासा; अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती

एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच आजच्या (5 एप्रिल) अंधेरी कोर्टातील हजेरीबाबत सलमानला सूट...
alia bhatt became the most expensive actress shah rukh khan and salman khan

आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, सलमान, शाहरूखलाही टाकले मागे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठीयावाडी' आणि आरआरआर या चित्रपटांमुळे खूप लोकप्रिय होत आहे. या चित्रपटांच्या यशानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. 2021 सालचा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन...
india does not live between cuff parade and andheri said salman khan during interview

“भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान”, सलमान खानच्या विधानाने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा 'दंबग खान' अभिनेता सलमान खान वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत असतो. चित्रपटांपेक्षा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची माध्यमांमध्ये चर्चा रंगतात. अशातच अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अभिनेता सलमान आगामी 'टायगर 3' या चित्रपटात झळकणार आहे. सलमान खान...
Somy Ali Calls Out Harvey Weinstein of Bollywood’ by Using Salman Khans Silhouette Mentions Aishwarya Rai Bachchan Check Viral Post

एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची ‘भाईजान’ला धमकी; म्हणाली, ‘एक दिवस तुझा भांडाफोड होणार’

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षा लव्ह लाईफमुळे सर्वाधिक चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींसोबत सलमानच्या रिलेशलशीपच्या चर्चा रंगल्या. खासकरून ऐश्वर्या राय आणि सलमानच्या रिलेशनशिपची 90 च्या दशकात फार...
Salman Khan reacts to Will Smith slapping Chris Rock: 'As a host, you have to be sensitive'

विल स्मिथने कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर बॉलिवूडचा भाईजान म्हणाला…

९४व्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकला कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर प्रत्येक जण आपले मत मांडत आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील याबाबत बोलत आहे. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत हिने विल स्मिथला पाठिंबा दर्शवला आहे....
india does not live between cuff parade and andheri said salman khan during interview

Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दिलासा; आता सर्व प्रकरणावर सुनावणी...

काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठात सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणी झाली. आता सलमान खानशी संबंधित सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे....
Bollywood actor Salman Khan Bodyguard Shera Annual Income Will Surprise You

सलमानचा बॉडीगार्ड शेराचे वार्षिक उत्पन्न ऐकूण व्हाल हैराण

बॉलिवूडच्या कलाकराच्या बॉडीगार्डची नेहमीच चर्चा सुरू असते. त्यापैकी एक म्हणजे सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा. याच्यापासून प्रेरित होऊन एक चित्रपट तयार झाला होता. माध्यमाच्या माहितीनुसार, 'बॉडीगार्ड' हा चित्रपट सलमान खानने शेराला समर्पित केला होता. या...