मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक LIVE करत एक महत्वाची घोषणा केली आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र इन्स्पेक्टर असेल, अशी घोषणा संजय पाडे यांनी...
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील असल्यामुळे पाणी दिले नाही असा आरोप केला होता. पोलिसांकडून हीन वागणूक देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता. दरम्यान राणांच्या...
नवी दिल्लीः किरीट सोमय्याला झेड कॅटेगरीची सिक्युरिटी केंद्र सरकारने दिली आहे. झेड कॅटेगरी सिक्युरिटी असतानाही पोलीस स्टेशन परिसरात शिवसैनिकांचे काही गुंड जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही खूप गंभीर बाब असल्याचं सांगत केंद्रीय गृहमंत्रालयानं...
"माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घडवून आणला. या हल्ल्याला संजय पांडे जबाबदार'', असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच माझा मनसुख हिरेन करण्याचा...
राज्यातील शेतकऱ्यांची वीज ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीने कापत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही असे आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न...
पासपोर्ट पडताळणीसंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईकरांना यापुढे पोलीस स्टेनशमध्ये जाण्याची गरज भासरणार नाही. कारण यापुढे स्थानिक पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येऊन स्वत: पासपोर्टची...
पासपोर्टच्या पडताळणीबाबत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांचा कारभार जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालयात जावं लागायचं ते...
मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयनं मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडेंची जवळपास सहा तास चौकशी केलीय. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करून देशमुखांविरोधातील तक्रार...
मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना मोक्काच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचले. खोटे पुरावे तयार केले. इतकेच नाही तर त्यांच्या टार्गेटवर मी स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्यासह...
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकराचा महाकत्तलखाना उघडकीस आणला आहे. भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी राज्य सरकारने षडयंत्र रचले होते. तसेच ज्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भात कत्तल कशी...