कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने यंदाही सणांची मज्जा पूर्णपणे उधळून लावली आहे. यातच आज मकर संक्रांतीनिमित्त गंगा स्नानाला खूप महत्त्व असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्हा प्रशासनाने गंगेतील संक्रांती स्नान कार्यक्रमावर बंदी घातली आहे. हरिद्वारच्या हर...
आज 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या औचित्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा 60 प्रकारच्या फळभाज्या आणि हजोरो पंतंगांनी मंदिर सजले आहे. याशिवाय तिळगुळ आणि फुलांचा वापर करुन मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली...
पंचागानुसार, 14 जानेवारी 2022, शुक्रवारी मकर संक्रांती ( Makar Sankranti 2022) साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरणात देखील बदल होण्यास सुरुवात होते. असे मानले...