देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये दिवसाला 40 च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह, इमारती, झोपडपट्टी परिसरात कोरोना चाचण्या सुरु आहेत. मात्र चाचण्या अधिक वेगाने...