कर्नाटकातून सुरु झालेल्या हिजाब वादाचे लोन आता देशभरात पसरले आहे. अनेक राज्यांत हिजाब वादाच्या मुद्द्यावरून आंदोलने, मोर्चे निघाले. अशातच कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब घालणे ही इस्लामच्या धार्मिक प्रथेचा भाग नाही. असा निर्णय दिला. मात्र...
पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यापूर्वी, राज्य सरकारला एससी आणि एसटी...
पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षेखाली ही समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत आता संपूर्ण...