Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Shiv Sena

टॅग: shiv Sena

राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरू; अनिल परब प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबईः अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी...

आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबईः अनिल देशमुख, त्यानंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब (anil parab) यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, अनिल परबांचा शेकडो कोटींचा घोटाळा आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) परिवहन मंत्री अनिल...
ED conducting raids at Shiv Sena Minister Anil Parabs house and various places

परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय आणि खासगी निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी

शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासातले नेते म्हणून अनिल परब यांना ओळखले जाते. परिवहन विभागातील...

सहाव्या जागेचे त्रांगडे…

यंदा होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संभाव्य विजयी उमेदवारांचे धक्कादायक निकाल लागतील अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यामध्ये सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी...
Rajya Sabha Election 2022 Sambhaji Raje turn back to Shiv Sena party entry offer

छत्रपती संभाजीराजेंची कोंडी

राज्यसभा निवडणुकीतील संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर फसवणुकीचा आरोप केलाय. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 पैकी दोन जागांवर निवडणूक लढवणार्‍या शिवसेनेने मंगळवारी आपले...
Sanjay Raut has tweeted on Hindutva

आशिर्वाद घेण्यासाठी शरद पवारांची भेट : संजय राऊत

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv sena leader sanjay raut) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेणे माझ्यासाठी गरजेचे...
MNS MLA Raju Patil criticizes Shiv Sena over Sambhaji Raje's candidature

सर्व पक्षांनी बिनविरोध राज्यसभेत पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे – राजू पाटील

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या समर्थनार्थ मनसेने पुढाकार घेतला आहे. कल्याण ग्रामीनचे मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी संभाजीराजेंना (Sambhaji Raje) सर्व पक्षांनी बिनविरोध राज्यसभेत पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे, असे...

खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी (rajyasabha election) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje Chhatrapati)  यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut )यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली....
Sanjay Raut reaction expectation that Sambhaji Raje should become the candidate of Shiv Sena

संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या ६ जागांवरील निवडणुकीवरुन (rajyasabha election) राज्यातील राजकारण तापलं आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांना शिवसेनेचा उमेदवार होण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा...

2009 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना अस्पृश्य का?, सेनेचा सवाल

मुंबईः राज्यसभा निवडणुकीतील संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर फसवणुकीचा आरोप केलाय. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 पैकी दोन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने मंगळवारी आपले...