मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गाढव पाळल्यानं त्याची खूपच चर्चा झाली होती. या गाढवासोबतचे गुणरत्न सदावर्ते आणि कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष...