Sunday, May 22, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Steve smith

टॅग: steve smith

PAK vs AUS: स्टीव्ह स्मिथने श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा 12 वर्षे जुना विक्रम काढला मोडीत

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याने श्रीलंकेचा महान खेळाडू...
vijay beast Movie release date box office clash with yash kgf 2

KGF 2-Beast Clash : थलापती विजयचा ‘बीस्ट’ अन् यशचा ‘केजीएफ 2’ होणार क्लॅश, कोण...

KGF 2-Beast Clash : बॉक्स ऑफिसवर सिनेमे क्लॅश होणे सामान्य बाब आहे. परंतु जेव्हा दोन तगडे सिनेमे आणि तगडे कलाकार एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा क्लॅश होणाऱ्या सिनेमांची रंगत आणखी वाढते. यावेळी दोन साऊथ सुपरस्टार...

Icc Test Rankings : रवींद्र जाडेजाची अफलातून कामगिरी, विराट-रोहितला दिला मोठा धक्का

टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाने मोहालीमध्ये श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. तसेच कसोटी सामन्यात जाडेजाने एकूण नऊ विकेट्स घेतल्या. परंतु अफलातून कामगिरीमुळे जाडेजाने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे....

IPL 2022 : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय करिअर एकाचवेळी संपलं, १०...

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंचं नशीब फळफळलं आहेत. तर काहींना सर्व संघांनी मिळून ठेंगा दाखवला आहे. टीम इंडियातील दिग्गज खेळाडू सुरेश रैना, एस श्रीसंत यांसारख्या खेळाडूंना...
Mandira bedi emotional on the wedding anniversary, shared an old wedding photo with husband Raj

Mandira Bedi: लग्नाच्या वाढदिवशी मंदिराला आली नवऱ्याची आठवण, शेअर केला लग्नाचा जुना फोटो

अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झालीत. १४ फेब्रुवारी १९९९ साली मंदिरा आणि राज यांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याची शपथ घेतली. मात्र मंदिराची साथ अर्ध्यात टाकून राज मंदिरापासून कायमचा दूर...

IPL 2022 Mega Auction : आयपीएल लिलावात सुरेश रैना UNSOLD, चेन्नईच्या संघाचा आला मॅसेज

आयपीएलच्या यशस्वी फलंदाजांपैकी मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर बोली लावण्यात आलेली नाहीये. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाने सुद्धा रैनाला रामराम ठोकला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे झालेल्या दोन दिवसीय...

IPL Auction 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये कट्टर शत्रू एकाच संघात खेळताना दिसणार, चर्चेला उधाण

आयपीएलच्या लिलावाला आज बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडू मालामाल झाले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंमधील कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांचा वाद चांगलाच गाजला होता. यावेळी लखनौ सुपर जायंट्सने दीपक हुड्डा आणि...

IPL 2022 : आयपीएल २०१९ च्या वादानंतर अश्विन आणि बटलर एकाच संघात, विरेंद्र सेहवागचे...

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाला सुरूवात झाली असून हे हंगाम क्रिकेट प्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये खेळाडूंची बदली सुद्धा करण्यात आली आहे. २०१९ च्या...

IPL लिलावातील जायंट किलर ठरला इशान किशन ! मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार

आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आलेली आहे. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. श्रेयस अय्यरनंतर आयपीएलच्या लिलावातील सुपर जायंट किलर इशान किशन ठरला आहे. तसेच त्याला...

IPL 2022 Mega Auction: Unsold ! सुरेश रैनासह ‘या’ दिग्गज खेळाडूंसाठी बोलीच लागली नाही

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाला सुरूवात झाली आहे. यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लावण्यात आलेला खेळाडू श्रेयस अय्यर ठरला आहे. तसेच हर्षल पटेलवर देखील १०.७५ कोटींची बोली लावण्यात आली असून त्याला रॉयल चॅलेंजर बंगळुरू या...