नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील चुकीच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. या समितीमध्ये...