संपूर्ण देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वीच देशातील गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत उद्या, २६ जानेवारीला कार्यक्रमाच्या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे कारस्थान देशद्रोही करू शकतात, अशी...