आज 12 जानेवारीला संपूर्ण देशभरात राष्ट्र्रीय युवा दिवस (National Youth Day)म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशातील या युवकांना समर्पित केला जातो, जे युवक देशाचे भविष्य साकारण्यासाठी सज्ज आहेत. या दिवशी जगद्विख्यात भारतीय विचारवंत...
स्वामी विवेकानंद हे जगद्विख्यात भारतीय विचारवंत होते. त्यांचे मूळ नाव वीरेश्वर नंतर रूढ झालेले नरेंद्रनाथ होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी उत्तर कोलकातामधील सिमलापल्ली येथे झाला. नरेंद्रांवर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठे झाल्यावर...