Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Team India

टॅग: Team India

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ फलंदाजाचे सुनील गावस्करांनी केले कौतुक; म्हणाले, ‘भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये…’

दरवर्षी इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) अनेक युवा खेळाडू उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळतात. खेळाडूंच्या यशस्वी खेळीनंतर त्यांना भारतीय संघात स्थान दिले जाते. त्यानुसार गेल्या अनेक आयपीएलमधून भारतीय संघाला असे बरेच खेळाडू मिळाले आहेत. यंदाही...

पुन्हा एकदा होणार भारतीय संघाचे दोन गट

इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या पर्वाची सांगता आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या आयपीएच्या यंदाच्या पर्वाच्या अखेरच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. सर्व खेळाडू आयपीएलच्या जेतेपदासाठी कसून सराव करत आहेत. मात्र या आयपीएलनंतर भारतीय...

टीम इंडियाचा नवा सारथी कोण?

आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनीनंतर अपेक्षित कर्णधार लाभलेला अद्याप तरी दिसून येत नाही. नावाप्रमाणेच विराट खेळी करण्याची क्षमता बाळगणारा कोहली कर्णधारपदाची धुरा हाती घेताच काहीसा बॅकफूटवर गेलेला दिसला. आजमितीस त्याला...

IPL 2022: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूला सहभागी करा, गावस्करांचा BCCIला सल्ला

भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजाबाबत बीसीसीआयला सल्ला दिला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी करण्याचा...
ex cricketer yuvraj singh become father share information on twitter

‘या’ 24 वर्षीय खेळाडूला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्याची युवराज सिंहने केली मागणी

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यानंतर भारतीय संघाची धुरा हिट-मॅन रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मात्र, मर्यादीत षटकांसाठी रोहित शर्मा कर्णधार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील कर्णधार...

IPL 2022: आयपीएलमधील ‘हे’ दोन गोलंदाज भारतीय संघात करू शकतात पदार्पण

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आयपीएलमळे आतापर्यंत भारताला अनेक मोठे खेळाडू भेटले आहेत. काही वर्षापूर्वी बुमराहच्या रुपात वेगवान गोलंदाज भारतीय संघाला मिळाला. त्याचप्रमाणे आयपीएलच्या १५ व्या पर्वातही असे...

IPL 2022 : मी मोठं लक्ष्य निश्चित केलंय, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकचा मोठा खुलासा

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात आरसीबीचा विकेट किपर दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात दिशेन कार्तिकने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं आहे. कार्तिकच्या या खेळीमुळे आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा १६...

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळेल; सौरव गांगुलीला विश्वास

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची मागील वर्षाच्या अखेरीस भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारताने मायदेशात सर्व जिंकले, पण परदेशात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर काही क्रिकेट...

जग जिंकायचय? ‘या’ खेळाडूला करा भारताचा नवा कर्णधार; रवी शास्त्रींचा BCCI ला सल्ला

हिट-मॅन रोहित शर्माची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माला जास्त काळ भारतीय संघाचा कर्णधार राहता येणार नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत काही काळानंतर बोर्डाला नवीन कर्णधाराची गरज भासू शकते. परंतू,...

PAK-W vs ENG-W: इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय, भारताला मागे टाकत चौथ्या स्थानावर घेतली झेप

महिला विश्वचषक स्पर्धेतील सहाव्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा नऊ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंड संघाने भारताला मागे टाकत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. आता...