राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!,...