Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Uday Samant

टॅग: Uday Samant

Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा

मुंबई : 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. 31 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्रातूनही 6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार भाजपला 2, शिवसेनेला 1,...
sanjay Raut's clear statement on Sambhaji Raje candidature for rajyasabha

संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण…, संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबईः कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीही चर्चा केलीय. उद्धव ठाकरे छत्रपतींचा सन्मान राखतील, असं संभाजीराजे म्हणाल्यानंतर आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. संभाजीराजेंनी माध्यमांच्या...
uday samant reaction on ugc letter on exam goes viral in social media

संभाजीराजेंबाबत उद्धव ठाकरे जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य, उदय सामंतांची भूमिका

मुंबईः संभाजीराजेंसंदर्भात उद्धव ठाकरे साहेब जो काही निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि महाविकास आघाडीला देखील मान्य असेल, असे दस्तुरखुद्द स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, असं तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय...
Higher Technical Education Minister Uday Samant criticized the governor

…राज्यपालांच्या नेतृत्वाखाली मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार – उदय सामंत

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. यावेळी तबला वादक पद्मभूषण झाकीर हुसेन आणि उद्योजक शशिकांत गरवारे यांना डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गरवारे यांना समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले...
Uday Samant's announced State MHT CET exams postponed

राज्यातील MHT CET परीक्षा पुढे ढकलली, या महिन्यात परीक्षा होणार, उदय सामंतांची माहिती

राज्यातील एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मागील आठवड्यात जेईई (JEE) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या आयोजनामुळे MHT CET परीक्षा...
Aditya thackeray

Aditya Thackeray on BJP : ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, आदित्य ठाकरेंची भाजपवर...

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातील शेवटची जाहीर सभा आज रायगड जिल्ह्यामध्ये पार पडली. यावेळी जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना म्हणून ज्यांना डोस द्यायचा...
exam

CET EXAM: प्रवेशपूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 3 जून ते 10 जून 2022 यादरम्यान...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठउकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना,...

माझे १७० मोहरे फोडून दाखवा, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. यावेळी माझे १७० मोहरे...
assembly budget session 2022 Cabinet Ministers in mva government tea programme

Assembly Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकारच्या चहापानासाठी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. तिथेच सत्ताधाऱ्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गैरहजेरी पाहायला मिळाली. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा...