मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट धर्मवीर मुंबईतल्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेतेसुद्धा होते. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चित्रपटाच्या प्रतिक्रिया...