युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने सांगितले की, हा तणाव कमी करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजनांचा शोध घेत आहोत. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती...