केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प ( Budget 2022) सादर केला. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. आरोग्य यंत्रणेवर आलेल्या प्रचंड ताणामुळे देशाची आर्थिक घडी देखील...
संसदेचे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेचे ७०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माहितीनुसार ४ जानेवारीपर्यंत संसद परिसरातील ७१८ कर्मचाऱ्यांचा कोरोना...