उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांचे डोळे विशेषत: उत्तर प्रदेशकडे लागले होते, कारण अलीकडच्या काळात प्रादेशिक पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जुळवाजुळव करायला सुरुवात केलेली होती. केंद्रातील मोदी...