उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केली की, पंतप्रधान नरेंद्र...