Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर टॅग Uttar pradesh

टॅग: uttar pradesh

a larges numbers of death bodies are buried in the sand on banks of river ganga in prayagraj

प्रयागराजच्या गंगा नदीकाठी पुन्हा कोरोनासदृश परिस्थिती; वाळूत सर्वत्र मृतदेह पुरल्याचे चित्र

प्रयागराजच्या संगम शहराती पुन्हा एकदा गंगा नदीच्या काळावरील वाळूत मोठ्याप्रमाणात मृतदेह पुरले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ही घटना संगम शहर प्रयागराज येथील फाफामाऊ घाटाशी संबंधित आहे, या ठिकाणी मोठ्याप्रमाणात मृतदेह पुरले...
Mandatory singing of national anthem in madrassas in Uttar Pradesh

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य

उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस एन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना याबाबत आदेश जारी केला आहे. 24...

कोणीही माईका लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही, मनसैनिकांचा बृजभूषण सिंह यांना फोन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच त्यांनी ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी...

अयोध्येत राज ठाकरेंविरोधात पोस्टर्सबाजी, न येण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांच्याविरोधात अयोध्येत पोस्टरबाजी केली...

…तर महाराष्ट्रात ‘योगी’ नसून सत्तेचे ‘भोगी’; भोंगे उतरवल्यानंतर योगींचे कौतुक करत राज यांचा सरकारवर...

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं...
up government took down thousands of loudspeakers and limit from temples and mosques

यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे हटवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मंदिर- मशिदींसह धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात येत आहेत. आतापर्यंत,...
Jayant Patil said during Ayodhya tour Raj Thackeray to check whether horns on mosques in UP are closed

अयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर राजकीय वर्तुळात टोलवा टोलवी सुरुच आहे. अयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याची...

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला मोठा दणका, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन रद्द करण्यात आला असून एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयानं या...

यूपीत कारखान्याच्या आगीत 4 जणांचा मृत्यू; सीएम योगींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

उत्तर प्रदेशमधील वारणसीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वारणसीमधील अश्फाक नगर परिसरा असलेल्या एका साडी कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये...
girl dead body found in aaram bapu ashram at bahraich police seized ashram

Dead Body In Ashram : आसाराम बापूच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; पोलिसांकडून...

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या दीर्घकाळ तुरुंगात आहेत. मात्र आसारामचे आश्रम आजही देशाच्या अनेक भागात सुरू आहेत. त्याच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील अशाच एका आश्रमातून धक्कादायक घटना समोर...