आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनीनंतर अपेक्षित कर्णधार लाभलेला अद्याप तरी दिसून येत नाही. नावाप्रमाणेच विराट खेळी करण्याची क्षमता बाळगणारा कोहली कर्णधारपदाची धुरा हाती घेताच काहीसा बॅकफूटवर गेलेला दिसला. आजमितीस त्याला...