देशातील पूर्व किनारपट्टीवर असानी चक्री वादळाचं संकट घोंघावत आहे. पश्चिम बंगालसह आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या समुद्र किनारपट्टीवर हे चक्री वादळ धडकणार आहे. वादळामुळे देशातील हवामानावरसुद्धा परिणाम झाला आहे. पूर्व किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले...
राज्यात कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामध्ये अजून अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. राज्यात पुढील ३ ते ४ दिवस ढगाळ हवामान राहणार असून गारपिटीचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली...