बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे....