आता बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सुविधांची माहीती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. या सेवा सुविधांची माहीती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअॅपव्दारे, 8999-22-8999 या व्हॉट्सअप नंबरवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...