दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात आज(रविवार) रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील दुसरी इनिंग सुरू आहे. या सामन्यात अंडर-१९ वर्ल्ड कपचा कॅप्टन यश ढूलने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. रणजी पदार्पणातील दोन्ही इंनिंगमध्ये त्याने शतक झळकावत ऐतिहासिक...
कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. रणजी स्पर्धेचा पहिला सामना मुंबई आणि सौराष्ट्र अशा दोन संघामध्ये सुरू आहे. तसेच दुसरीकडे दिल्ली आणि तामिळनाडू या दोन संघामध्ये सामना सुरू आहे....
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 लिलाव, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता, या लिलावात अंडर-१९ टीम मधील खेळाडूंना मोठी रक्कम मिळण्याची शक्यता होती आणि तसेच झाले आहे. आयपीएलच्या लिलावात...
अँटीगुआ, नॉर्थ साउंडच्या सर विवियन रिचड्र्स स्टेडियमध्ये अंडर-१९ विश्वचषक २०२२चा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड खेळण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यात शानदार फलंदाजीच्या जोरावर ४ गडी राखून सामना जिंकून पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर आपले नावे...
ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल (शुक्रवार) ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव केला. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील आज(शनिवार) होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाशी होणार...
संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट घोंघावत असून आता पुन्हा एकदा कोविड-१९ ने टीम इंडियामध्ये शिरकाव केला आहे. अंडर-१९ वर्ल्डकप सुरू असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. अंडर-१९ च्या टीम इंडियातून सहा खेळाडूंना कोरोनाची...
भारतीय संघाने अंडर -१९ विश्व कपमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांनी पराभूत केलं आहे. या विजयामध्ये स्पिनर गोलंदाज विक्की ओस्तवालची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याने १० षटकांमध्ये २८...
दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने आज(शनिवार) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये...