मुंबईः शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं मोठी कारवाई केलीय. आयकर विभागाने जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या कथित 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत. आयकर विभागानं...
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात यशवंत जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठीचे आदेश दिले आहेत....
मुंबईः शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं धाडी टाकल्या. त्यावेळी त्यांच्या घरून काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळेच एक डायरी होती. यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी सापडली असून, या डायरीत यशवंत जाधन यांचे अनेक व्यवहार उघडकीस आले...
शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार उघडकीस आले आहेत....
भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती. परंतु माझ्यावर झालेले आरोप...
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. ज्याप्रकारे गैरव्यवहार प्रकरणी यशवंत...
मुंबईः मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे आयकर विभागाचा ससेमिरा लागलाय. यशवंत जाधव आणि अग्रवाल या दोघांनी मिळून मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या चौकशीत उघडकीस आलीय. भाजप नेते...
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून त्यांना अटक कऱण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळली असून नवाब मलिकांना दणका दिला आहे. मलिकांवर...
१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत आज संपुष्टात येत असताना स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रारंभीच हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न दिल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी जोरदार गदारोळ घातला. त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही...