Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai

यवतमाळ त्यानुसार मतदार संघ

umarkhed assembly constituency

उमरखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८२

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वेशीवर उमरखेड मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उमरखेड शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून व्यापारी केंद्र देखील...
pusad assembly constituency

पुसद विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८१

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पुसद मतदारसंघाचे नाव घेतले तर डोळ्यासमोर येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक. पुसदने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. पुसद म्हणजे नाईक...
digras assembly constituency

दिग्रस विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७९

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. दिग्रस मतदारसंघ पुर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मतदारसंघ होता. मात्र त्यांचे वर्चस्व शिवसेनेच्या संजय राठोड यांनी हिरावून घेतले. सध्या संजय राठोड...
Yavatmal assembly constituency

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७८

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. यवतमाळ विभानसभा मतदारसंघ हा विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्यासाठी ओळखला जातो. अपक्ष निवडणूक लढवून धोटे यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले होते....

राळेगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७७

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत असून अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आदिवासीबहुल असलेल्या या मतदारसंघात स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. मात्र २०१४ साली मोदीलाटेत इथे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. मतदारसंघ...
arni assembly constituency

आर्णी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८०

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. आर्णी हा पुर्वी केळापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे येथून ५ वेळा विजयी...
wani assembly constituency

वणी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७६

यवतमाळ जिल्ह्यातील वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. वणी मतदारसंघात २००४ आणि २०१४ चा अपवाद वगळता या मतदारसंघाने १९९० पासून काँग्रेसलाच झुकते माप दिले होते. मात्र १९९० पासून काँग्रेसच्या मताधिक्यात सातत्याने...