घरटेक-वेकAmazon Appवर १० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; काय आहे प्रक्रिया?

Amazon Appवर १० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; काय आहे प्रक्रिया?

Subscribe

लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझोनवर (Amazon) डेली ॲप क्विजचे (Daily App Quiz) नवे एडिशन सुरू झाले आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझोन आज आपल्या क्विजमध्ये ॲमेझोन पे बॅलेंसवर (Amazon Pay Balance) १० हजार रुपये जिंकण्या

ची संधी देत आहे. हे क्विज ॲमेझोनच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत. माहितीनुसार हे डेली क्विज दरदिवशी सकाळी ८ वाजता सुरू होते आणि रात्री १२ वाजेपर्यंत चालू राहते. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्ससंदर्भात पाच प्रश्न असतात.

- Advertisement -

ॲमेझोनचे हे क्विज जिंकण्यासाठी तुम्हाला योग्य उत्तर देणे आवश्यक असेल. क्विजदरम्यान दिल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जाईल. आजच्या क्विजचा विजेत्याचे नाव १२ जानेवारीला घोषित केले जाईल. मग लकी ड्रा (Lucky Draw)च्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाईल.

कसे खेळायचे क्विज?

जर तुमच्या फोनमध्ये Amazon App नसेल, तर क्विज खेळण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हा ॲप डाऊनलोड करावा लागेल.

- Advertisement -

डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला साईन इन करावे लागेल.

त्यानंतर ॲप ओपन करा आणि होम स्क्रीनवर खालच्या दिशेने स्क्रॉल करा. सर्वात खाली ‘Amazon Quiz’चे बॅनर दिसेल.

आज आम्ही तुम्हाला आजच्या क्विजच्या पाच प्रश्नांसोबत उत्तर सांगणार आहोत.

प्रश्न १ – Outside which Asian city are scientists building a settlement, to try and recreate life on Mars?

उत्तर – Dubai.

प्रश्न २ – By official Mughal records, which province of the empire was the wealthiest?

उत्तर – Bengal.

प्रश्न ३ – In which sub-Saharan country has a military group led by General Abdel Fattah Burhan seized power?

उत्तर – Sudan.

प्रश्न ४ – What term is used to describe the appearance of stars and flashes of light when you rub this part of your body?

उत्तर – Phosphenes.

प्रश्न ५ – Name the most toxic mineral in the world, whose deposits are formed near this naturally occurring landform?

उत्तर – Cinnabar.


हेही वाचा – SBI Relief to customers: SBI चा मोठा निर्णय! आता IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्विस चार्ज लागणार नाही


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -