घरटेक-वेकAmazonवर आज ४० हजार रुपये जिंकण्याची संधी; जाणून घ्या कसे?

Amazonवर आज ४० हजार रुपये जिंकण्याची संधी; जाणून घ्या कसे?

Subscribe

ॲमेझोन (Amazon) आज ग्राहकांना ४० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ॲमेझोन पे बॅलेंस (Amazon Pay Balance)वर ४० हजार रुपयांची आज जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला फक्त ॲमेझोन क्वीझ (Amazon Quiz)मध्ये पाच प्रश्नांची योग्य उत्तर द्यावी लागणार आहेत.

ॲमेझोनवर दररोज क्विझचे आयोजन केले जात आहे. ज्यामाध्यमातून कंपनी विजेत्या ग्राहकांना बक्षीस देत आहे. आज बक्षीसाची रक्कम ४० हजार रुपये आहे. दरम्यान ॲमेझोन क्वीझ खेळण्यासाठी तुम्हाला ॲमेझोन ॲप डाऊनलोड करावा लागले. गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरहून ॲमेझोन ॲप डाऊनलोड केला जाऊ शकतो.

- Advertisement -

क्वीझ खेळण्यासाठी ॲमेझोन ॲपच्या फन सेक्शनमध्ये जावे लागले. फन सेक्शनमध्ये तुम्हाला डेली ॲप क्वीझमध्ये जावे लागले. त्यानंतर तुम्ही क्विझ खेळू शकता. विजेत्यांची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडले जातील. आजच्या विजेत्याची घोषणा उद्या होईल. आम्ही तुम्हाला आजच्या प्रश्नांनी उत्तर सांगणार आहोत.

१. प्रश्न – Nodirbek Abdusattorov, the youngest ever World Rapid Chess champion, is from which country?

- Advertisement -

उत्तर – Uzbekistan

२. प्रश्न – Over 6 lakhs of which assault rifle will be manufactured by the joint venture, Indo-Russian Rifles Private Ltd?

उत्तर – AK-203

३. प्रश्न – Which state is the largest producer of Kiwi in India accounting for 56%?

उत्तर – Arunachal Pradesh

४. प्रश्न – These are the astronauts who went aboard which famous mission?

उत्तर – Apollo-11

५. प्रश्न – Name this fish that is known to launch itself out of the water like a torpedo, and knock fishermen off their boats.

उत्तर – Arapaima


हेही वाचा – Sell Smartphone: जुना स्मार्टफोन योग्य किंमतीला विकायचाय? फॉलो करा ‘या’ वेबसाईट्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -