घरटेक-वेक६ ऑगस्टपासून Flipkart Big Saving Days सुरू होणार

६ ऑगस्टपासून Flipkart Big Saving Days सुरू होणार

Subscribe

या Big Saving Days Sale मध्ये अनेक स्मार्टफोनवर सवलती मिळाणार आहेत.

फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या दुसऱ्या एडिशनचा Big Saving Days Sale जाहीर केला आहे. हा सेल ६ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल, जो १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये युजर्सना सिटी बँक (Citi Bank)चे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के त्वरित सवलत मिळू शकेल. तर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)चे कार्ड युजर्सना दरम्यान वस्तू खरेदीवर १० टक्के सवलत मिळेल. शिवाय ऑनलाईन सेल दरम्यान मोबाईल फोन खरेदीवरही मोठी सवलत दिली जात आहे.

Big Saving Days Sale सेलमध्ये नुकत्याच लाँच झालेल्या Apple iphone SE च्या बेस व्हेरिएंटवर सवलत देण्यात येत आहे. यामुळे ग्राहक ३६ हजार ९९९ रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे iPhone 7 Plus चे 32GB व्हेरिएंट ३४ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच फोनवर ५ हजार ८३४ रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याचा पर्याय देखील देण्यात येईल.

- Advertisement -

Xiaomi Redmi k20 चा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन असलेला स्मार्टफोन ६ हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण हा फोन २२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकला. या फोनमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

त्याचप्रमाणे Motorola Razr ला १ लाख २४ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकला. या फोनची वास्तविक किंमत १ लाख द४९ हजार ९९ रुपये आहे. हा फोन ग्राहक ५ हजार २९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकेल. 90Hz स्क्रीन रिफ्रेश्ड रेश्यो 64MP सह Realme X2 Pro फोन २८ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करत येईल. तर Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन १५ हजार ९९९ रुपये आणि १७ हजार ९९९ रुपयेमध्ये खरेदी करू शकला. Oppo Reno 2F फोन २३ हजार ४९० रुपयांऐवजी १७ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकला. ४९ हजार रुपये किंमतीचा iPhone XR फोन Flipkart Big Savin Days Sale मध्ये ४४ हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.

- Advertisement -

हेही वाचा – या आठवड्यात Redmi 9 Prime भारतात होणार लाँच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -