घरटेक-वेकWhatsApp आयकॉनवर असा लावा ख्रिसमस हॅट, 'या' स्टेप्स फॉलो करा

WhatsApp आयकॉनवर असा लावा ख्रिसमस हॅट, ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Subscribe

व्हॉट्स अॅप हा जगातील सर्वाधिक स्मार्टफोन यूजर्सची पसंती असलेला मॅसेजिंग अॅप आहे. या अॅप्लिकेशनमध्ये यूजर्सच्या आवडीनूसार सर्व महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश असून व्हॉट्सतर्फे यूजर्सला त्याच्या व्यक्तीगत विषयाची माहिती  सोयीनुसार बदलण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. यूजरला आणखी आकर्षित करण्यासाठी व्हॉट्स अॅपने एक नवा फिचर आणला आहे. यामध्ये नुकतचं येणार फेस्टीवल ख्रिसमसच्या पार्श्वभूमिवर व्हॉट्सअॅप आयकॉनवर सांताक्लॉज सारखी हॅट देखील दिसेल. नोवा लॉन्चरचा वापर करुन यूजर ख्रिसमस थीमप्रमाणे आयकॉन बदलू शकतात. जर तुम्हाला देखील व्हॉट्सअॅप आयकॉन चेंज करायचं आसेल तर पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही व्हॉट्स अॅप आयकॉन आणखी आकर्षित करु शकतात.(How To Change WhatsApp Icon )

 

- Advertisement -

व्हॉट्स अॅप आयकॉन बदलण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

– ब्राउजरवर जाऊन पीएनजी फॉरमॅटमध्ये ख्रिसमस हॅट असणारा व्हॉट्सअॅपचा एक फोटो सर्च करा आणि मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.

– Google Play Store वरुन नोवा लॉन्चर  हे अॅप्लिकेशन इंस्टॉल करा.

- Advertisement -

– नोवा लॉन्चर ओपन केल्यानंतर अॅपवर देण्यात येणारी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ओके या ऑप्शनवर क्लिक करा.

– नोवा लॉन्चरवर व्हॉट्सअॅप असे सर्च करा आणि काही सेकेंदासाठी यावर क्लिक करा.

-मेन्यू या ऑप्शनवरून एडिटवर क्लिक करा.

-गॅलरीमधून ख्रिसमस हॅटचा फोटो व्हॉट्सअॅप इमेज सिलेक्ट करा.

– सेव चेंजेसवर क्लिक करा. यानंतर व्हॉट्स अॅप आयकॉन चेंज होईल.

हि सुविधा मर्यादित अॅप्लिकेशन पर्यंत मर्यादीत नाहीये. तसेच या ऑप्शनचा वापर करून तुम्ही कोणतंही अॅप्लिकेशनचं आयकॉन चेंज करु शकतात.

 


हे हि वाचा –  WhatsApp चं नवं फिचर, आता Voice Message पाठवण्याआधी येणार ऐकता

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -