घरटेक-वेकव्हॉट्स app प्रायव्हसी पॉलिसी Accept केली नाहीतर अकाउंट बंद

व्हॉट्स app प्रायव्हसी पॉलिसी Accept केली नाहीतर अकाउंट बंद

Subscribe

व्हॉट्स App ने ५ जानेवारीला व्हॉट्स Appनी युझर्सना नवीन फिचरच्या अपडेटचे नोटीफिकेश दिले आहे.

व्हॉट्स App नेहमी आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स आणत असते. आता व्हॉट्सApp ने आता युझर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी हे नवीन फिचर आणले आहे. व्हॉट्स App ने ५ जानेवारीला व्हॉट्स Appनी युझर्सना नवीन फिचरच्या अपडेटचे नोटीफिकेश दिले आहे. व्हॉट्स Appने यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. जे ही पॉलिसी मान्य करणार नाही त्यांचे व्हॉट्सApp डिलीट करावे लागणार आहे.

युझर्सना व्हॉट्स App त्यांचे अकाउंट चालू ठेवण्यासाठी नवीन व्हॉट्स App पॉलिसी मान्य करावी लागणार आहे. जर युझर्सनी गी पॉलिसी एक्सेप्ट करण्याचे किंवा डिलीट करायचा पर्याय असणार आहे. जर तुम्ही पॉलिसी एक्सेप्ट नाही केली तरीही तुमचे व्हॉटस App काही दिवस चालू राहणार आहे. मात्र ठराविक काळानंतर ते डिलीट होईल. त्यामुळे युझर्सना ही नवीन पॉलिसी चालू ठेवावी लागली.

- Advertisement -

व्हॉट्सApp च्या नवीव पॉलिसीमध्ये स्क्रिनशॉट्सचा ट्रॅक करणारी एक वेबसाइट असणार आहे. या वेबसाइटमध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की युझर्सनी अटी मान्य केल्या नाही तर त्यांचे व्हॉट्स App अकाउंट बंद करण्यात येईल. व्हॉट्स Appवर व्हॉट्स पेमेंटचेहा नवीन फिचर काही दिवसांपूर्वी व्हॉट्स वर आले आहे. व्हॉट्स Appनेहमीच नवीन फिचर्स आणत असल्याने युझर्सना व्हॉट्स वापरणे आणखी सोईचे जाणार आहे.


हेही वाचा – नव्या वर्षात What’s App आणणार ३ नवे फिचर्स

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -