घरटेक-वेकयूएईचा Golden Visa म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

यूएईचा Golden Visa म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

Subscribe

गोल्डन व्हिसा कोणाला मिळू शकतो?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईचा (UAE) गोल्डन व्हिसा (Golden Visa) मिळाला आहे. संजन दत्तने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याची चाहत्यांना माहिती दिली. विशेष बाब म्हणजे गोल्ड व्हिसा मिळणारा संजय दत्त हा पहिला अभिनेता ठरला आहे. पण, गोल्ड व्हिसा म्हणजे काय? आणि त्याचे नेमके काय फायदे आहेत? हा व्हिसा कोणाला मिळतो जाणून घेऊया याविषयीची माहिती.

काय आहे दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’?

- Advertisement -
  • गोल्डन व्हिसा लाँग टर्म रेसिडेंस व्हेंट आहे
  • मे २०१९ मध्ये पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांनी दिलेल्या मान्यतेनंतर व्हिसा लागू करण्यात आला
  • २०२० मध्ये युएई सरकारने या व्हिसाची सुरूवात केली
  • गोल्डन व्हिसा एक प्रकारचे अनुदान आहे जे श्रीमंत व्यक्तींना दिले जाते
  • गोल्डन व्हिसा मिळालेल्या व्यक्तींना दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी असते
  • या सिस्टीमचा वापर सरकार आपल्या टॅक्स आधाराला व्यापक बनवण्यासाठीही करतात

गोल्डन व्हिसा कोणाला मिळू शकतो?

  • पूर्वी हा व्हिसा केवळ मोठे उद्योगपती, गुंतवणूकदार यांना दिला जात होता
  • आता हा व्हिसा डॉक्टर्स, अभिनेता, वैज्ञानिक यांनाही मिळू शकतो

गोल्डन व्हिसाचे फायदे

- Advertisement -
Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -