घरठाणेकळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांकरिता अल्पदरात रुग्णवाहिका-मनसे 

कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांकरिता अल्पदरात रुग्णवाहिका-मनसे 

Subscribe

ठाणे : कै.अभिजित समेळ यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील  सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे उपशहर अध्यक्ष ॲड सुशांत सूर्यराव आणि आराध्यम् ट्रस्ट यांच्या सौजन्याने रुग्णवाहिका देण्यात आली, सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण बुधवारी मनसे नेते अभिजित पानसे, मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

  या प्रसंगी ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे,  कळवा- मुंब्रा विधानसभा विभाग अध्यक्ष राजू गायकवाड, विभाग सचिव -संजोग शिळकर, प्रभाग अध्यक्ष सूरज साहू, प्रभाग अध्यक्ष राजेश शिळकर, प्रभाग अध्यक्ष स्वप्नील वाघुले, शाखाध्यक्ष अशोक निघुट, संदीप जाधव, प्रथमेश शिंदे, निलेश शेट्ये, उपशाखाध्यक्ष सुनील मांगला, वाहतूक सेनेचे मनोज कोनकर, महाराष्ट्र सैनिक गजानन डोंगरे, सुबोध सूर्यराव, शंकर चव्हाण, प्रथमेश वागोस्कर, संदीप सोंडकर, साहिल खरात आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -