ठाणे

ठाणे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण- ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे । लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे पाच...

केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

कल्याण । पथविक्रेत्यांना पूर्व सूचना न देता मारहाण करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप करून पालिका...

गंभीर आजार असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक कामातून वगळले

कल्याण । जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांमार्फत शाळा महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या सेवा सरकसट अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. यामधून गर्भावस्थेत असलेल्या महिला,...

पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

ठाणे । अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह पकडलेला टेम्पो सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाख 90 हजारांची लाच घेणारे...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

ठाणे : लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्याची सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक 26 मे 2024 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज...

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आंदोलन; किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

ठाणे : आज राज्यात आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे मुस्लीम समाजामध्ये बकरी ईदचाही (Bakri Eid) उत्साह दिसून येत आहे....

ठामपाच्या काही अधिकाऱ्यांच्या  हलगर्जीमुळे समतानगरमधील नागरिकांच्या जीवास धोका

समता नगर, राजीव गांधी कंपाउंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडून एक जखमी झाला. या दुर्घटनेनंतर बुधवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी त्या वसाहतीस...

ठाण्यात पावसाच्या जोरदार बॅटिंगने रस्त्यावर गटारातील पाणी

बुधवारी सकाळपासूनच पाणी जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली. सकाळी आठ साडेनऊ वाजल्यापासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत या सहा तास सुरू पडलेल्या पावसाने शहरात १४८.०७ मिमी...

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते....

कल्याण डोंबिवलीत पाणीच पाणी

केडीएमसी क्षेत्रात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत शहरात 47 मीमी पावसाची नोंद झाली. डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने कर्मचार्‍यांची...

मुंब्र्यात रमाबाई इमारतीचा स्लॅब पडला

पावसाचा जोर बुधवारी सकाळपासून पाहण्यास मिळत असताना, मुंब्रा, रेतीबंदर या ठिकाणी असलेल्या पिंट्या दादा बंगल्यासमोरील तळ अधिक तीन मजली रमाबाई इमारतीच्या तिसर्‍या मजल्यारील रूम...

मांडा टिटवाळयात समस्यांचा ‘महापूर’

मांडा टिटवाळ्यातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांसमवेत पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते. समस्यांचे माहेरघर...

मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

ठाणे: पावसाचा जोर बुधवारी सकाळपासून पाहण्यास मिळत असताना, मुंब्रा, रेतीबंदर या ठिकाणी असलेल्या पिंट्या दादा बंगल्यासमोरील तळ अधिक तीन मजली रमाबाई इमारतीच्या तिसऱ्या मजल्यारील...

अमृत योजनेअंतर्गत घोडबंदरवरील भुयारी गटार योजनेत 50 कोटींचा घोटाळा; मनसेचा आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता अमृत योजनेतील कथित घोटाळा उघडकीस आला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत ठाणे शहरातील घोडबंदर...

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; तीन तासांत सुमारे 50 मिमी पावसाची नोंद

ठाणे : बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग करण्यास सुरूवात केल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेला पाऊस...

ठाण्यात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी १०० मिमी पाऊस

या वर्षी जरी पाऊस उशिरा सुरू झाला असला, तरी आजच्या घडीला गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी १००.०० मिमी पाऊस अधिकच बरसला आहे. २७ जून २०२२...

रंगरंगोटी केलेल्या उड्डाणपुलाला धबधब्यांमुळे ‘डाग’ लागल्याची भीती

काय ते रस्ते... काय ते उड्डाणपुल आणि त्याला केलेली रंगरंगोटी... सगळे कसे ओके आहे. मात्र दुसरीकडे पावसाळा सुरू झाल्याने शहरातील किंवा घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलावरून...
- Advertisement -