Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
ठाणे

ठाणे

ठाण्यात सिनेमा स्टार मूवी थेटरच्या कॅफेट एरियाला आग

कापूरबावडी येथील हाय स्ट्रीट मॉलच्या (High Street Mall) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सिनेपाँलीस मूवी थेटरच्या कॅफेट एरिया (स्नॅक्स कॉर्नर)...

शिवसेनेला मोठा धक्का, नरेश म्हस्के यांचा राजीनामा

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक...

ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच शक्तिप्रदर्शन, उल्हासनगरात कार्यालयावर दगडफेक

राज्यभरात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह ४१ आमदारांविररोधात राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहेत. मुंबई,...

ठाण्यातील गृहासंकुलांनाही मिळणार आता विकासकामांसाठी आमदारनिधी

ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी आता लहान-मोठ्या गृहसंकुलांनाही मिळणार आहे. आमदार...

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत आमदार किती; वाचा एका क्लिकवर

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास ३७ आमदार गुवाहटीमध्ये नेले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेना...

कोपरी पूलावरची वाहतूक १४ तास राहणार बंद

ठाण्यातील विकासकामांना गती मिळाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी प्रमुख पूल ठरणाऱ्या कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. कोपरी पूलावरील पहिल्या टप्प्यातील...

कोविड लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल

देशभरात लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. देशभरातील राज्यात कोरोना लसीकरणाचे वितरण सुरू झाले आहे. आज सकाळी मुंबईत कोरोना लसीचे १ लाख ३९ हजार...

जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या, मृतदेह भरला गोणीत

मुलगा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास देत धमकावत होता. यामुळे जन्मदात्या आईने मोठया मुलाच्या व दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने आपल्या दोन नंबरच्या मुलाची हत्या...

बर्ड फ्लूची भीती कायम ठाणे शहरात तिसर्‍या दिवशी ५२ पक्षी मृत

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने प्रवेश केला असताना तालुक्यातील रायगडमधील जासई ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी १५० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचा पंचनामा करून...

कुर्ला येथील कचऱ्याची किंमत ९ कोटी 

कुर्ला येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची किंमत ९ कोटी रुपये इतकी आहे. ही किंमत पालिकेने ठरवली असून यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईत...

सतत पैसे मागणाऱ्या मुलाची आईने केली हत्या; पिछा सोडवण्यासाठी पोलिसांसमोर आईचा बनाव

मुलगा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास देत धमकावत असल्याने त्रासलेल्या जन्मदात्या आईने मोठया मुलाच्या व दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने आपल्या दोन नंबरच्या मुलाची हत्या...

बर्ड फ्लूचा ठाण्यात ही शिरकाव; अहवालानंतर त्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

घोडबंदर रोड परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार याने स्पष्ट केले होते. त्यामुळे...

प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जागा EDने घेतली ताब्यात

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जमीन ईडीने ताब्यात घेतली आहे. गुरुवली येथील ११२ सातबारा असलेली ७४.२७ एकर जमिनीवर ईडीने कारवाई...

ठाण्यात बर्ड फ्लूसाठी हेल्पलाईन

बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची...

भिमाशंकरमध्ये भाविकांची अंधश्रद्धा उठतेय वृक्षांच्या जिवावर!

लोक कितीही शिकले, मोठे झाले तरी अंधश्रद्धेवरचा पगडा काही हटत नाहीय. निसर्गाने दिलेल्या सुंदर नवसंपत्तीचा एकीकडे ऱ्हास होत चालला आहे. मोठ्या प्रमाणात वणवे लागणे,...

ठाणे – आग विझवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जवानांसह सात जण जखमी

ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात एका रिक्षाच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यामुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन...

ठाण्यातील महिला डायटिशियनला लावला ५७ लाखांचा चुना

अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून चुकून आलेल्या व्हिडिओला रिप्लाय देणे ठाण्यातील एका ३८ वर्षीय डायटिशियन महिलेला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ पाठवणार्‍या अनोळखी व्यक्तीने...