ठाणे

ठाणे

Houses collapsed : डोंगरीपाडा परिसरात सहा घरे कोसळली 

ठाणे : ठाण्यातील डोंगरी पाडा, किंगकाँग नगर येथील ओम साई चाळीतील सहा घरे अचानक कोसळली. यामध्ये घरांचे नुकसान झाले. पण कुणालाही दुखापत...

Narcotics : लोकसभा निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ विरोधी कारवाई थंड

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री, निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने याकडे सर्व...

Bhiwandi Mla : आमदार रईस शेख यांचा राजीनामा

ठाणे : भिवंडी येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला...

TMC Drain : कचऱ्याने भरलेल्या नाल्याची पोलखोल

ठाणे : कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग अमरा या ठिकाणी असलेला नाल्याची साफसफाई अजूनही झाली नाही. याबाबत येथील नागरिकांनी...

बेवारस गाड्यावर पोलिसांची कारवाई 

अखेर लक्ष दिल्याने नागरिक संतुष्ट     डोंबिवली : आधीच अरुंद रस्ते व निवडणुकांच्या धर्तीवर रस्त्यांची काढलेली कामे यामुळे कल्याण...

शहापुरात २०४ टंचाईग्रस्त गावपाड्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

शहापुर तालुक्यात पाणीटंचाई च्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून २०४ गावपाड्यांना तब्बल ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पाणीटंचाई मुळे महिला त्रस्त झाल्या...

रस्त्यांच्या कामांची डेडलाईन होणार ‘डेड’ तरीही कामे अपूर्णच !

यंदा ठाणेकर नागरिकांची खड्डेमुक्तीतुन सुटका होईल असे म्हटले जात होते. मात्र ती चिन्हे अस्पष्ट असल्याचे दिसू लागले आहे. आज ३१ मे रोजी ६०५ कोटींच्या...

पुढील ८ दिवसांत खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पुर्ण करावीत

 पुढील ८ दिवसांत खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पुर्ण करावीत असे निर्देश केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. केडीएमसी अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस, आर.टी.ओ., वाहतुक...

ठाण्यात रस्त्यांच्या कामात त्रुटी; आयुक्तांची अभियंता व ठेकेदारावर कारवाई

ठाणेकर नागरिकांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी ठाणे शहराला राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू...

डोंबिवलीत दुधात पाण्याची भेसळ

डोंबिवली पूर्वेतील टेम्पो नाका परिसरात एका इमारतीमध्ये बंद दाराआड दुधात पाणी टाकून भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना पदाधिकारी महेश पाटील यांनी उघडकीस आणला.दुधात...

जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या दररोज ५५ हजाराहून अधिक प्रवाशांना नाथजलचा थंडगार दिलासा

उन्हाळी सुट्ट्या लागल्याने लालपरीने मामाच्या गावाला तसेच कौटुंबिक सहलीसाठी बहुतांश जण अजून ही ये जा करत आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसामुळे उष्णतेचा पारा चांगला...

माळशेज घाटात बस-ट्रकची समोरा समोर धडक

माळशेज घाट हा कायम मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याला सा़ईटपट्या नसल्याने व भरधाव वाहन चालक प्रवाशाच्या मृत्यूला कारण ठरत आहेत. माळशेज घाटात नगरहून...

लवकरच ठाण्यातही खेळता येणार बर्फात

 बर्फाचा सहवास आणि त्यामध्ये खेळणे लहान-थोरांना अशा सर्वांनाच हवा हवा असाच असतो. त्यासाठी हजारो रुपये खर्चून एकतर काश्मीर, सिमला यासारख्या ठिकाण जावे लागते. किंवा...

आपत्ती काळासाठी ठाणे जिल्ह्यात आधुनिक निवारा केंद्र

पावसाळ्यात एखादी आपत्ती ओढवल्यानंतर अपघातग्रस्त होणाऱ्या नागरिकांना तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने उपलब्ध झालेल्या तब्बल १० आधुनिक इन्फटेबल टेंट (आधुनिक निवारा केंद्र)...

ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात

ठाणे शहरात अती धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी तातडीने रिकाम्या कराव्यात. त्या इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अरेरावी...

पालकमंत्री साहेब कल्याण डोंबिवलीला भेट द्या

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते. ठाणे जिल्ह्याला यापूर्वी गणेश नाईक व एकनाथ शिंदे हे दोन पालकमंत्री जिल्ह्यातीलच मिळाले होते त्यामुळे नाईक असो वा...

अरुंद कल्व्हर्टमुळे गणेश नगरात पाणी तुंबण्याची भीती

केडीएमसी मध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र छोट्या छोट्या नागरी सुविधांच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. डोंबिवली पश्चिमेतील गणेश नगर...
- Advertisement -