ठाणे

ठाणे

Health : जिल्हा सामान्य रुग्णालयात २० खाटांचा वातानुकूलित कक्ष

ठाणे - मागील काही दिवसांपासून ठाण्यात उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने प्रचंड तापमान प्रमाणात वाढले आहे. ठाण्याचे तापमान ४२...

Water supply : पाण्याचे दुर्भिक्ष; ठाणे ग्रामीण भागात 142 गावे, 36 पाडे तहानलेले

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शहापूर आणि मुरबाड भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवली असून शहापूर पंचायत समिती हद्दीमध्ये...

महापारेषणच्या जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात

कल्याण । महापारेषणच्या 220/22 केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून 30 एप्रिलपर्यंत 50 एमव्हीए क्षमतेचा...

Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस...

Lok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना...

नवरदेवच्या कारच्या धडकेत 12 महिला जखमी

उल्हासनगरात लग्नाच्या वरातीत नृत्य करणार्‍या महिलांना नवरदेवाच्या कारने धडक दिल्याने 12 महिला चिरडल्या गेल्या असून या पैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. उल्हासनगर...

डोंबिवलीत भूमाफिया गँगची प्रशासनावर दहशत !

कल्याण डोंबिवली महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे .त्यामुळे अधिकारी वर्गाला बर्‍यापैकी स्वातंत्र्य आहे. तरीही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाची मानसिक तयारी दिसत नाही.याचे कारण...

बुधवारी दिवा आणि मुंब्र्याचा 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या बुधवारी 10 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिवा- मुंब्रा प्रभाग...

विकासकाशी करार केलेल्या जमिनीची विक्री, 7 जणांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील गोवे गावातील सात शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीवरील सरकारी बोजा काढून त्याचा मोबदला म्हणून ठराविक रक्कम घेऊन करारानुसार जमीन विकसित करण्यासाठी न देता त्यापैकी काही...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरतोय

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाच्या संसर्गाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्यास सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही कमी...

पाणी जपून वापरा; ठाणे जिल्ह्यात या ठिकाणी बुधवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या बुधवारी १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दिवा-...

भावाने केली अल्पवयीन बहिणीची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

सलग चार ते पाच दिवस भावाने मारहाण केल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. (Brother...

बचाव पक्ष प्रणालीने १२० न्यायालयीन बंदीवानांना दिलासा

अनेक वर्षापासून केवळ आर्थिक अडचणीमुळे खितपत पडलेल्या १२० कैदयांची बचाव पक्ष प्रणालीने सुटका झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यातच ठाणे न्यायालयात बचाव पक्ष प्रणालीस यश...

स्टेमच्या ‘एमडी’ भरती घोटाळ्याची होणार चौकशी

भिवंडी, मीरा-भाईंदर, ठाणे शहर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 'स्टेम' प्राधिकरणातील मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) पदाच्या भरती घोटाळ्याची चौकशी आता सुरु झाली आहे. या पदासाठी...

ज्येष्ठ शिवसैनिक अनंत ( बाबू ) मालुसरे यांचे निधन

दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक अनंत गेणू मालुसरे यांचे वयाच्या ७१ वर्षी अल्पशा...

बेपत्ता मुलींचा तातडीने शोध लावण्यात यावा-आयलानी

  उल्हासनगर शहरातून अचानक पाच  मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले असून या बाबत  मुलींचे पालक विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, बजरंग दल, विश्व...

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वर्गाचे प्रवेशद्वार बॅनर आंदोलन

प्रशासकीय राजवटी मध्ये कामेच होत नसल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होत असल्याने प्रतिकारत्मक बॅनरवर...
- Advertisement -