ठाणे

ठाणे

Houses collapsed : डोंगरीपाडा परिसरात सहा घरे कोसळली 

ठाणे : ठाण्यातील डोंगरी पाडा, किंगकाँग नगर येथील ओम साई चाळीतील सहा घरे अचानक कोसळली. यामध्ये घरांचे नुकसान झाले. पण कुणालाही दुखापत...

Narcotics : लोकसभा निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ विरोधी कारवाई थंड

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री, निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने याकडे सर्व...

Bhiwandi Mla : आमदार रईस शेख यांचा राजीनामा

ठाणे : भिवंडी येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला...

TMC Drain : कचऱ्याने भरलेल्या नाल्याची पोलखोल

ठाणे : कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग अमरा या ठिकाणी असलेला नाल्याची साफसफाई अजूनही झाली नाही. याबाबत येथील नागरिकांनी...

बेवारस गाड्यावर पोलिसांची कारवाई 

अखेर लक्ष दिल्याने नागरिक संतुष्ट     डोंबिवली : आधीच अरुंद रस्ते व निवडणुकांच्या धर्तीवर रस्त्यांची काढलेली कामे यामुळे कल्याण...

श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापासून आनंदाचा शिधा वाटप सुरू- आमदार संजय केळकर

ठाणे । प्रभु श्रीराम अयोध्येतील विशाल मंदिरात विराजमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जणू अयोध्याच अवतरली होती. भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी चंदनवाडी परिसरात...

मोठ्या बहिणीकडे निघालेले दोन अल्पवयीन भाऊ बहीण बेपत्ता

उल्हासनगर । हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात राहणारे अल्पवयीन भाऊ बहीण ही मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी घरून निघाली मात्र बहिणीच्या घरी पोहचली नाहीत. या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोपिनेश्वर मंदिरात श्रीरामांची महाआरती

ठाणे । श्री राम प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या प्रसिद्ध कोपीनेश्वर मंदिरातील श्रीरामाच्या मंदिरात उपस्थित राहून आरती केली. यावेळी खासदार डॉक्टर...

बारा महिन्यात 4 हजार 189 तक्रारींशी ठामपा आपत्ती व्यवस्थापनेचा सामना

ठाणे । पोलिसांना जसे ऑन ड्युटी चोवीस तास काम करावे लागत आहे, याच प्रकारे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनेला ऑन ड्युटी चोवीस तास काम करावे...

वाघाचे कातडे विक्रीस आलेल्या दोघांना अटक

डोंबिवली । वाघाचे कातडे, देशी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्यांना न्यायालयात...

मराठा, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 23 जानेवारी 2024 पासून महापालिका, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ठाणे । महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज...

शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा टेंडर वाद चव्हाट्यावर

उल्हासनगर । उल्हासनगरात शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सुरु असलेला टेंडर वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनी पत्रकार परिषदेत...

माझा राम मला जनसेवेत आणि कामात दिसतो-जितेंद्र आव्हाड

ठाणे । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सोमवारी पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी...

श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमला मुंब्रा-कळवा

ठाणे । अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तिची प्राणप्रतिस्थापना करण्यात आल्याने मुंब्रा शहर श्रीरामांच्या घोषणांनी दुमदुमला. आयोध्येतील प्राणप्रतिस्थापना सोहळ्याला प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नसलेल्यां भक्तांसाठी मुंब्रा शहरातील...

…तर शहर प्रदुषणमुक्त होईल-आमदार संजय केळकर

ठाणे । ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता मोहिम शनिवारी माजिवडा मानपाडा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचार्‍यांसोबतच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक...

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाची तयारी पूर्ण-जिल्हाधिकारी

ठाणे। राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. सर्वेक्षण योग्य प्रकारे...

अंतिम मतदारयाद्या 23 जानेवारीला होणार प्रसिद्ध

ठाणे । सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या दि.22...
- Advertisement -