ठाणे

ठाणे

TMC Traffic Congestion: ठामपा तिजोरीत वाढ; ढोकाळी – कोलशेत परिसरात वाहतूक कोंडी

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठे  ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ’ दोन महिन्यापूर्वीच सुरु करण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातून...

सरकारी तिजोरीत 330 कोटी 28 लाख

ठाणे । बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी त्यावर करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव...

पिस्तुल विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत

ठाणे । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दल, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी...

खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा करा- जिल्हाधिकारी

ठाणे । खरीप हंगामाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे तसेच पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजन करावे....

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्क यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

ठाणे: मोबाईल सेवा व इंटरनेटची कनेटिव्हीटी नसलेल्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील पाचघर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्रात...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे । ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या आणि मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवारी 19 जानेवारी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार 20 जानेवारी असा 24 तासांचा शटडाऊन...

विलास म्हात्रे यांची शिवसेनेत घरवापसी

डोंबिवली । डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मोतीराम म्हात्रे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...

डोंबिवलीत श्रीराम मंदिर उत्सव निमित्ताने दिपोत्सव

डोंबिवली । प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी होत आहे. हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून...

रामायण महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यामध्ये रामायण महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या वैशिष्ठ्यपूर्ण विषयावर उपमुख्यमंत्री...

Ram Mandir : “डोंबिवलीत होणाऱ्या विश्वविक्रमी दीपोत्सवात सहभागी व्हा”, श्रीकांत शिंदेंचे आवाहन

डोंबिवली : प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याचे अयोध्येसह देशभरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे.  या...

Kalyan-Dombivli : प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांबाबत विचार करावा; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेत सध्या शासन सेवेतून एकूण 21 प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

उरण लोकल सुरु झाल्याचा आनंद, नागरिकांच्या खिशाला कात्री; द्राविडी प्राणायामावर उत्तराची मागणी

उरण : गेल्या दोन दशकापासून उरणमध्ये राहणारे नागरिक हे उरण-खारकोपर लोकल मार्गाची प्रतिक्षा करत होते. अखेर उरण-खारकोपर लोकल मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

वंदे भारत ट्रेनचा लोकल प्रवाशांना फटका

ठाणे । मध्य रेल्वे मार्गावरून काही दिवसापूर्वीच रेल्वे प्रशासनाने जालना-मुंबई अशी वंदे भारत ट्रेन सुरु केली. या ट्रेनमुळे लोकल वाहतुकीवर सतत परिणाम होत असून...

डोंबिवलीतील भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम ?

डोंबिवली । डोंबिवली पश्चिमेतील भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपाच्या पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे....

ठामपाने पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा ६०० कोटींचा टप्पा

ठाणे : मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता...

ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा

ठाणे । ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनच्या वतीने तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने...

वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा

उल्हासनगर । उल्हासनगरात वाहतुकीचे नियम पाळण्यात आले नाही तर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी रस्ता...
- Advertisement -