ठाणे

ठाणे

महापारेषणच्या जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात

कल्याण । महापारेषणच्या 220/22 केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून 30 एप्रिलपर्यंत 50 एमव्हीए क्षमतेचा...

Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस...

Lok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना...

मुलगी झाल्याने पालकांनीच केली हत्या

ठाणे । मुलीचा सांभाळ कसा करायचा? मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नात हुंडा कसा द्यायचा? अशा अनेक प्रश्नांनी घर...

मोबाईलचा अतिवापर घातक – डॉ. लहाने

ठाणे । मेंदूवर ताण पडू लागल्याने विविध आजार वाढू लागले आहेत, लोक गोष्ट विसरू लागले आहेत. मोबाईलचा अती...

संस्कारातूनच सहकार शक्य आहे

कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे त्याच्याकरता संस्कार आवश्यक असून त्यातून सहकार शक्य आहे. असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याणात सांगितले. कल्याण जनता सहकारी...

कल्याणातील आयमेथॉनमध्ये धावले 5 हजार धावपटू

अवघ्या काही वर्षांतच देशभरातील धावपटूंमध्ये आपला नवलौकिक मिळविलेल्या कल्याणच्या आयमेथॉन 4 मध्ये यंदा रेकॉर्डब्रेक 5 हजार धावपटू सहभागी झाले होते. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली, ठाणे...

संविधान वाचविण्यासाठी ओबीसी समाजाने पुढाकार घ्यावा- अ‍ॅड. पल्लवी रेणके

लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी समाजाला तुटपुंजे आरक्षण मिळत आहे. ओबीसींच्या पुढील पिढ्यांचे भविष्य वाचविण्याबरोबरच संविधान वाचविण्यासाठी देखील ओबीसी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य मागासवर्गीय...

बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम संथ गतीने

बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत असून ऑक्टोबर महिन्यात होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र ऑक्टोबर...

Priya Singhची चित्तरकथा: हॉटेलमध्ये बोलावलं, रेंज रोव्हरने उडवलं..; “अश्वजीतचे मित्र हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या बहिणीला…”

मुंबई - महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad) याच्यावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने गंभीर...

Ambadas Danve : ठाण्यातील पीडितेला न्याय मिळवूनच देऊ; ठाकरे गटाची भूमिका

ठाणे : एका तरुणांनी त्याची मैत्रिण असलेल्या एका तरुणीवर कार चालवून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील पीडिता रुग्णालयात असून, आज रविवारी (17 डिसेंबर) विधान...

OBC Reservation : छगन भुजबळांचा ओबीसी एल्गार मेळावा आज भिवंडीत, काय बोलणार याकडे लक्ष

ठाणे : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात राज्यातील ओबीसीमध्ये येणाऱ्या जाती या एकवटलेल्या आहेत....

Ashwajit Gaikwad : प्रेयसीला कारने चिरडल्याचा महाराष्ट्रातील IAS च्या मुलावर आरोप; पोलिसात तक्रार दाखल

ठाणे : महाराष्ट्राचे आयएएस ऑफीसर अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्‍वजित गायकवाड याने नुकतेच ठाण्यात प्रेयसीच्या अंगावर एसयूव्ही गाडी घातल्याचा आरोप आहे. या अपघातात पीडित प्रेयसी...

…तरीही भावाला जीवदान मिळालेच नाही

आपल्या भावाचे प्राण वाचावेत म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता कल्याण पूर्वेतील माजी नगरसेविका आणि सम्राट अशोक विद्यालयाच्या सह शिक्षिका माधुरी प्रशांत काळे यांनी...

शिंदे गटाला धक्का देत उपनेते प्रकाश पाटील खासदारकीच्या रिंगणात?

गेल्यावर्षभरापूर्वी झालेल्या राजकिय नाट्यानंतर शिंदे गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पुन्हा घरवापसी करत राष्ट्रवादीची वाट धरली. त्या पाठोपाठ शिंदे गटाचे उपनेते आणि...

रस्ते कामातील बाधितांचे तातडीने पुनवर्सन करावे

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील के-व्हीला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर 676 मी. लांबीचा पूल तयार करुन मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे. या...

केडीएमसी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना दिला अतिरिक्त कार्यभार

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून साईट व्हिजीट करीत जंबो बैठकाचा धडाका लावला आहे. महिन्याभरात घेतलेल्या बैठकापश्चात त्यांनी...
- Advertisement -