ठाणे

ठाणे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण- ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे । लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे पाच...

केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

कल्याण । पथविक्रेत्यांना पूर्व सूचना न देता मारहाण करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप करून पालिका...

गंभीर आजार असलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक कामातून वगळले

कल्याण । जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांमार्फत शाळा महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या सेवा सरकसट अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. यामधून गर्भावस्थेत असलेल्या महिला,...

पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

ठाणे । अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह पकडलेला टेम्पो सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाख 90 हजारांची लाच घेणारे...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

ठाणे : लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्याची सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक 26 मे 2024 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज...

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हलविण्यास होणार सुरुवात

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून दररोज कचरा टाकण्यात येत होता. माहे मे २०२१ पासून आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर...

मुख्यमंत्र्यांचे ठाणे म्हणजे कामासाठी आव्हानात्मक

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने पुर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे, किंबहुना शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. तेव्हा, ठाणे हे चॅलेंजिंग टास्क आहे. अशी स्पष्टोक्ती ठाण्याचे नवनियुक्त पोलीस...

Thane Crime : ठाण्यातील कासारवडवलीत तिहेरी हत्याकांड, पतीने बायको आणि दोन मुलांचे जीवन संपवले

ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील व्यावसायिक सतीश पाटील यांची हत्या झाल्याची घटना घडली. ठाण्याच्या कासारवडवली आनंदनगरमध्ये भर रस्त्यात तलवारीने वार करत सतीश पाटील या...

ठाण्यात कोरोना डोकेवर काढतोय

ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळल्याच्या वावड्या उठल्या असल्या तरी मागील 20 दिवसात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने...

ठाणे स्थानकात सॅटीससाठी काढलेले सरकते जिने पुन्हा बसवणार

ठाणे पूर्वेकडील सॅटीस निर्माणासाठी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 10 अ वरील दोन सरकते जिने हटवण्यात आले होते. यातील एक सरकता जिना फलाट क्रमांक सात-आठ...

डोंबिवलीत विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा उलटली

डोंबिवली येथील पूर्वेतील गांधीनगर भागातून एका रिक्षा चालक आयरे भागातील मढवी शाळेत तीन विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षेने बुधवारी सकाळी चालला होता. रिक्षा चार रस्ता येथे...

भाजी विक्रेता युनियनचा केडीएमसी विभागीय कार्यालयावर मोर्चा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी राज्यातील सर्वच महापालिकांना असताना देखिल भाजी आणि फळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे...

डोंबिवलीत अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन होणार

रनर्स क्लॅन फाऊंडेशनच्यावतीने 4 फेब्रुवारी 2024 रोजी अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी 65 किमी अंतरासाठी आयोजित करण्यात आली आहे....

मराठी भाषा ही ‘रोजगार आणि भाकरीची’ भाषा व्हावी-डॉ. सबनीस

मराठी ही ज्ञान आणि रोजगार स्नेही आणि ‘भाकरी’ची भाषा होणार नाही, तोपर्यंत मराठीकडे नव्या पिढीचा कल झुकणार नाही. मराठी ज्ञानभाषा करण्याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धींगत...

रिंग रूट बाधितांच्या जमिनीची कागदपत्रे दुरुस्ती करून द्यावीत!

रिंग रूट मुळे विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे रिंग रूटला आमचा कदापी विरोध नाही, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्यांदा बाधितांच्या जमिनीचे कागदपत्रावरील रेकॉर्ड दुरुस्त...

Winter Session : ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई होणार; उदय सामंत यांची माहिती

नागपूर : ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) ऑगस्ट महिन्यात जवळपास 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब अशी की,...

Corona Return : ओमायक्रॉन J1-1 बाधित पहिला रुग्ण ठाण्यात; 19 वर्षीय तरुणीस लागण

मुंबई : केरळमध्ये कोरोनाच्या जेएन-वन या वेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे केरळमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क...
- Advertisement -