Tada!

You subscribed MyMahanagar newsletter successfully.

Oops!

Something went wrong. Please try again later.

  • शहर
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • अर्थजगत
  • क्राइम
  • देश-विदेश
  • भक्ती
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • फिचर्स
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • व्हिडिओ
  • लाईफस्टाईल
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
  • ई-पेपर
Sign in
Welcome!Log into your account
परवलीचा शब्द विसरला
Password recovery
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
Facebook
Instagram
Telegram
Twitter
Youtube
  • शहर
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • अर्थजगत
  • क्राइम
  • देश-विदेश
  • भक्ती
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • फिचर्स
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • व्हिडिओ
  • लाईफस्टाईल
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
  • ई-पेपर
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
  • शहर
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • अर्थजगत
  • क्राइम
  • देश-विदेश
  • भक्ती
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • फिचर्स
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • व्हिडिओ
  • लाईफस्टाईल
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
  • ई-पेपर
घर ट्रेंडिंग Viral Video: फावड्याने हटवला रस्त्यावरचा बर्फ अन् रातोरात झाला स्टार, ९ वर्षाच्या...

Viral Video: फावड्याने हटवला रस्त्यावरचा बर्फ अन् रातोरात झाला स्टार, ९ वर्षाच्या मुलाची कमाल

कॅनडामध्ये सध्या बर्फ पडत असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तरीही कॅनडामधील कार्टर ट्रोजोलो नावाचा 9 वर्षांचा मुलगा बर्फ बाजूला हटवण्यासाठी घराबाहेर पडला. बर्फ हटवताना त्याचे क्यूट एक्सप्रेशन  कॅमेरात कैद केलेत

By
Minal Gurav
-
January 21, 2022 9:27 AM  New Delhi
9 year old boy removes snow with Shovel in canada toronto video viral
Viral Video: फावड्याने हटवला रस्त्यावरचा बर्फ अन् रातोरात झाला स्टार, ९ वर्षाच्या मुलाची कमाल

हिवाळ्याच्या दिवसात सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक देशांममध्ये बर्फ पडत असून नजर जाईल तिथे बर्फाच्या चादरी पसरल्या आहेत. रस्त्यावर मोठ मोठाले बर्फाचे डोंगरच डोंगर पहायाला मिळत आहेत. कॅनडाच्या टोरंटोमध्ये देखील अशी परिस्थिती आहे. घराबाहेर जमलेल्या बर्फामुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. घराबाहेरील बर्फ बाजूला करण्यासाठी एका 9 वर्षाच्या मुलाने कमालच केली. फावड्याच्या सहाय्याने घराबाहेर रस्त्यावर जमलेला बर्फ हटवणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

कॅनडामध्ये सध्या बर्फ पडत असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तरीही कॅनडामधील कार्टर ट्रोजोलो नावाचा 9 वर्षांचा मुलगा बर्फ बाजूला हटवण्यासाठी घराबाहेर पडला. बर्फ हटवताना त्याचे क्यूट एक्सप्रेशन  कॅमेरात कैद केलेत आणि कार्टन एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार झाला. अनेक मीडियाने देखील कार्टरची मुलाखत घेतली.

One of my favourite kids was on the news tonight in Toronto and I have officially died. I’m dead. The name plate alone. Gold. pic.twitter.com/3XNs27oHoh

— Meaghan Derynck (@MeaghanDerynck) January 18, 2022

कॅनडामध्ये सोमवारी मोठी बर्फवृष्टी झाल्याने तिथले रस्ते बंद झाले. रस्ते बंद झाल्याने मुलांना शाळेत जाता आले नाही. तेव्हा कार्टरच्या आईने घराजवळचा रस्ता शेजाऱ्यांचा रस्ता देखील साफ कर असा सल्ला दिला. आईचे म्हणणे ऐकून कार्टन फावडा घेऊन घराबाहेर आला आणि मोठ्या माणसारखा बर्फ हटवू लागला. व्हिडीओमधील कार्टरचे एक्सप्रेशन पाहून तो खूप थकलाय असे वाटते. मात्र त्याचे हेच एक्सप्रेशन नेटकऱ्यांच्या भलतेच पसंतीस उतरलेत.

कार्टरचा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत लिहिले आहे की, कार्टरने स्वत:च्या आणि शेजाऱ्यांच्या घराबाहेरील बर्फ फावड्याने हटवला आणि तो आता फार थकलाय. कार्टरचा व्हिडीओला आतापर्यंत सोशल मीडियावर 3.1 मिलियन व्ह्यूज मिळालेत तर 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – सेल्फी विकून तरुण झाला करोडपती

  • टॅग
  • Ajab Gajab News
  • Amazing News
  • Carter Trozzolo
  • Hatke Khabar
  • Khabren Zara Hatke
  • massive snowstorm
  • massive snowstorm latest tending Video
  • massive snowstorm latest trending news
  • massive snowstorm trending Video
  • massive snowstorm trending Video on facebook
  • massive snowstorm trending Video on instagram
  • massive snowstorm trending Video on twitter
  • massive snowstorm trending Video on youtube
  • massive snowstorm Twitter
  • massive snowstorm viral Video
  • OMG News
  • shocking news
  • Social Media
  • Toronto latest tending Video
  • Toronto latest trending news
  • Toronto trending Video
  • Toronto trending Video on facebook
  • Toronto trending Video on instagram
  • Toronto trending Video on twitter
  • Toronto trending Video on youtube
  • trending news
  • Trending News Hindi
  • trending video
  • Twitter
  • twitter video
  • Twitter Viral Video
  • Viral News
  • viral video
  • World News
  • Zara Hatke

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा

Minal Gurav
Minal Gurav
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

व्हिडिओ

शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टवर सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया |

मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

केतकीने केलेल्या पोस्टमधील ‘तुका म्हणे’ शब्दावर वारकरी संप्रदायाने घेतला आक्षेप

शिवसेनेच्या सभेमध्ये संजय राऊतांचं दणदणीत भाषण

Advertisement

फोटोगॅलरी

महेश बाबूपेक्षा ‘हे’ बॉलिवूड स्टार्स घेतात सर्वाधिक मानधन

दीपिकाला कॉपी केल्याने आलिया झाली Troll…

Nurse Day Event : मुंबईतील परिचारिकांनी साजरा केला नर्स डे

करीश्मा कपूरच्या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी

MyMahanagar App Link
Facebook Instagram Twitter Youtube
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Advertise With Us
  • Sitemap
  • Grievance Disclosure
© 2018 AaplaMahanagar
अधिक गोष्टी
T-Series and salman khan ban Pakistani singerAtif Aslam after Pulwama attack

पाकिस्तानी गायकांना T-Series आणि सलमानचा दणका

COVID-19 Testing आता मेडिकलमध्ये; १ तासात मिळणार रिपोर्ट

muhs

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

शिकारीच झाला शिकार!

#AbbuKoWishNahiKaroge twitter trend Indian ask to wish Independent day to pakistan

‘अब्बू को वीश नही करोगे?’; भारतीयांनी पाकिस्तानच्या उडवल्या चिंधड्या