घरट्रेंडिंगआलियाचे फेव्हरेट वॉर्डरॉब कलेक्शन आता तुमच्याकडे...!

आलियाचे फेव्हरेट वॉर्डरॉब कलेक्शन आता तुमच्याकडे…!

Subscribe

आपल्या लाडक्या अभिनेत्रीचे वार्डरोब कलेक्शन आपल्याकडे असावे, असे कोणाला वाटणार नाही. त्यातही स्टाइलिश आणि फॅशनेबल अभिनेत्री आलिया भट्टचे कलेक्शन तर सर्वच तरुणींना भुरळ पाडणारे असतात. आता तिचे हे कलेक्शन तुमचे होऊ शकते…

आलिया भट्ट सध्या ‘राजी’ चित्रपटातील जबरदस्त भूमिकेसाठी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. आता तिचे कौतुक करायला आणखी एक छान कारण तिने दिले आहे. आलिया आपल्या वार्डरोबमधील काही फेवरेट कपड्यांचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारे सगळे पैसे एका स्वयंसेवी संस्थेला देणगी म्हणून ती देणार आहे.

  • या लिलावाचे नाव ‘माय वॉरड्रोब इज शू वॉरड्रोब’ आहे.
  • प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून त्या आधारे सौर ऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प चालवणारी ही संस्था आहे.
  • सौर ऊर्जेचा वापर अद्याप वीज न पोहोचलेल्या ग्रामीण भागात केला जाणार आहे.
  • आलियाला पर्यावरण संतुलनाच्या कामामध्ये विशेष रस असल्याचे ती सांगते.
  • पर्यावरणाची सर्वाधिक हानी प्लॅस्टिकमुळे होते. त्यामुळे प्लॅस्टिकचे पुन‍निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेला मदत व्हावी, म्हणून आपल्या फेव्हरेट कपड्यांचा लिलाव ती करणार आहे.

its a beautiful day, don’t let it get awayyy ♥️

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

- Advertisement -

Love for Raazi got me all ☺️???

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

- Advertisement -

 

Never lose your sense of wonder ?

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

?

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

वरिल सर्व फोटोज आलियाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन घेतलेले आहेत.

 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -