Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Amazon App वरील 'या' पाच प्रश्नाची उत्तर द्या आणि जिंका ५००० रुपये!

Amazon App वरील ‘या’ पाच प्रश्नाची उत्तर द्या आणि जिंका ५००० रुपये!

Related Story

- Advertisement -

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डेली अॅप क्विझची (Amazon App quiz) नवीन एडिशन सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आज आपल्या क्विझमध्ये अॅमेझॉन पे बॅलन्सवर ५००० रुपये जिंकण्याची संधी युजर्सना देत ​​आहे. हे क्विझ अ‍ॅमेझॉनच्या मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे. डेली अॅप क्विझ दररोज सकाळी ८ वाजता सुरू होणार असून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

सामान्य ज्ञानावर आधारित असणार quiz

क्विझमध्ये सामान्य ज्ञान (जीके) आणि करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी वरील पाच प्रश्न विचारण्यात येतील. बरीच बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य द्यावी लागणार आहेत. प्रश्नोत्तरादरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात चार पर्याय दिले जातील. आजच्या क्विझ विजेत्याचे नाव २ एप्रिल रोजी जाहीर केले जाणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या विजेत्याची निवड करण्यात येईल.

- Advertisement -

या ठिकाणी आजच्या क्विझचे पाच प्रश्नांसह त्यांची उत्तरे तुमच्यासाठी देत आहोत. तर सहभागी व्हा आणि Amazon Pay बॅलन्सवर ५००० रुपये जिंकण्याची संधी गमवू नका….बघा कशा प्रकारचे असणार प्रश्न

प्रश्न 1 – The recently released book ‘Maverick Messiah’ is the political biography of which former Indian Chief Minister?
उत्तर 1 – NT Rama Rao.

- Advertisement -

प्रश्न 2 –On 12th February 2021, Tetsushi Sakamoto was appointed as the Japanese Minister of what?
उत्तर 2 –Loneliness.

प्रश्न 3 – What is INS Karanj, recently commissioned by the Indian Navy?
उत्तर 3 –Submarine.

प्रश्न 4 – Which AI assistant is present in this device by Amazon?
उत्तर 4 –Alexa

प्रश्न 5 – Which of these is a sports franchise located in this capital city?
उत्तर 5 – All of these.

- Advertisement -