सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून या एकाच व्हिडिओची चर्चा होताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या ९ चीनी मुलींचे सामुहिक नृत्य बघून तुम्ही देखील थक्क व्हाल. आश्चर्य म्हणजे हा व्हिडिओ बघून बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी देखील या व्हिडिओचे कौतुक केले आहे.
wow .. even their locks of hair move in sync .. https://t.co/5OxltjyNZz
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 20, 2019
असा आहे व्हिडिओ
हा व्हिडिओ चीन मधील ९ चीनी मुलींनी एकसारख्या पद्धतीने डान्स केल्याने लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्येही नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या व्हिडिओतील या नऊ मुलींचा डान्स खरा की खोटा… यावर शंका व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
जॅसमिन जानी या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना “चीन की 9 लड़कियों ने इस नृत्य को सामूहिक रूप से कोआर्डिनेट किया. इनका आपस मे तालमेल इतना कमाल का था कि इन्हें Guinness Book of World Record मे स्थान दिया गया यहां तक कि बालों की हरकत भी एक समान है कृपया गौर से देखें@SrBachchan Ji.”, असे कॅप्शन देखील दिले आहे.
मात्र हा व्हिडिओ खोटा असण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
चीन की 9 लड़कियों ने इस नृत्य को सामूहिक रूप से कोआर्डिनेट किया
इनका आपस मे तालमेल इतना कमाल का था कि इन्हे Guinness Book of World Record मे स्थान दिया गया यहां तक कि बालों की हरकत भी एक समान है कृपया गौर से देखें@SrBachchan Ji pic.twitter.com/PDQ6pmFRSG
— Jasmine Jani ❤️EF (@JaniJasmine) November 19, 2019
अशा केल्या नेटिझन्सने कमेंट
It is edited.
— Jasmine Jani ❤️EF (@JaniJasmine) November 20, 2019
Bhai, Bachchan bhi ban gaye ch** .. apni dp se compare kar lete to retweet na karte..
— خالد مثنیٰ (@arziyaan) November 20, 2019
Actually this video is tooooooo good to be believed as real. It’s simply unimaginable?If it is real than hats off and I always feel china and Chinese can do any wonders in this world. THEY ARE SIMPLY “THE BEST”
— ?Parents Are GOD? (@newidia2019) November 20, 2019
Shayad yeh edit ki huyi video hai, background dekho pedo ki patiya tak nahi hil rahi hai ??
— Aashish Palod (@aspalod) November 20, 2019