Video Viral: पार्लरमध्ये केस धुताना हे करताय? मग व्हिडिओ नक्की पहाच

During Hair Wash Lady Did Not Sit Properly In Parlor Then This Happened Next See Funny Video
Video Viral: पार्लरमध्ये केस धुताना हे करताय? मग व्हिडिओ नक्की पहाच

हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसालं. कारण एका महिलेनं पार्लरमध्ये केसं धुताना एका जागी डोकं ठेवलं नाही म्हणून थेट धुणाऱ्या व्यक्तीने रागाने चेहराच धुवून टाकला. त्यामुळे जर पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये केस धुताना जर तुम्ही व्यवस्थित बसला नाही तर तुमच्यासोबत काय होऊ शकते? याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

हा मजेशीर व्हिडिओ युजर @jamie24272184ने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६.३ मिलियन व्ह्यूज मिळाले असून १२५.४के लाईक्स मिळाले आहेत. तसेच २८.७के वेळा रिट्वीट व्हिडिओ केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून काही जणांना हसू अनावर झालं आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

हा ४४ सेकंदाचा व्हिडिओ एका पार्लरमधील आहे. यामध्ये एक व्यक्ती महिलाचे केसं धुताना दिसत आहे. परंतु केसं धुताना महिला सारखं-सारखं आपलं डोकं हलवतं आहे. तो व्यक्ती महिलेला सतत डोकं एकाजागी ठेवण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु शेवटी रागाच्याभरात महिलेच्या केसा ऐवजी तिचा चेहराच धुतो.

युजर्सनी या व्हिडिओला काय दिल्या प्रतिक्रिया?


हेही वाचा – कायपण, हा तरुण विकतोय ओरियो बिस्किटांची भजी