घरट्रेंडिंगKiss Day च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला द्या खास सरप्राईज अन् करा इम्प्रेस

Kiss Day च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला द्या खास सरप्राईज अन् करा इम्प्रेस

Subscribe

चुंबन घेतल्याने अनहेल्दी कॅलरीज बर्न होते ज्यामुळे चुंबन कोलेस्ट्रॉलचे स्तर सुधारते. चुंबन घेताना सलाईवा एक्सचेंज होतात. त्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. किस केल्याने त्वचेच्या ३० स्नायुंचा व्यायाम होतो, ज्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

फेब्रुवारी म्हणजे प्रेमी युगुलांच्या प्रेमाला बहर आणणारा महिना. वर्षभर अनेक जोडपी या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो. आपला व्हॅलेंटाइन डे कायम लक्षात राहण्यासाठी आणि खास करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्लॅनिंग करतात.प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात एक सुंदर जोडीदार हवा असतो. अशा परिस्थितीत, तिला भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित करण्यासाठी, तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि नंतर तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन वीकपेक्षा चांगला वेळ नाही. व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी किस डे साजरा केला जातो. तुम्हीही तुमच्या पार्टनरला या दिवशी काही खास शुभेच्छा देऊन इम्प्रेस करा.


वो प्यारी सी हंसी वो उसका खिलखिलाना,
बड़ी मासूमियत से यूं नज़रें मिलाना,
जो देखूं मैं उसको, तो उसका शरमाना,
मेरे दिल में हज़ारों उमंगें जगाना.
Happy Kiss Day

- Advertisement -

जानते हैं वो फिर भी अनजान बनते हैं,
इसी तरह वो हमें परेशान करते हैं,
पूछते हैं हमसे कि आपको क्या पसंद है,
खुद जवाब होकर सवाल करते हैं,
Happy Kiss Day

वो प्यारी सी हंसी वो उसका खिलखिलाना,
बड़ी मासूमियत से यूं नज़रें मिलाना,
जो देखूं मैं उसको, तो उसका शरमाना,
मेरे दिल में हज़ारों उमंगें जगाना
Happy Kiss Day

- Advertisement -

Lifetime मी तुला रोज Miss करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!

खूप चॉकलेट खाल्ले पण तुझ्या
Kiss पेक्षा गोड कुठलंच
चॉकलेट नाही…
Happy Kiss Day!!

जेव्हा तुझी आठवण येते,
डोळे बंद करुन तुला करतो मिस
दररोज भेट होत नाही,
म्हणून विचारांमध्येच करुन घेतो किस
Happy Kiss Day


आरोग्य सुधारते

चुंबन घेतल्याने अनहेल्दी कॅलरीज बर्न होते ज्यामुळे चुंबन कोलेस्ट्रॉलचे स्तर सुधारते. चुंबन घेताना सलाईवा एक्सचेंज होतात. त्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. किस केल्याने त्वचेच्या ३० स्नायुंचा व्यायाम होतो, ज्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

वाद मिटतात

किस केल्याने शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सरर्क्युलेट करण्यास मदत करतात.
दोघांमधील वाद संपविण्यासाठी एक भावनिक किस महत्त्वाची भूमिका बजाविते. दोघांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप याने सहज मिटतात.


 

हे ही वाचा – करण सिंग ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूचा मोठा खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -